पोस्ट्स

एप्रिल, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
कोण म्हणतो "हिंदू" शब्द हा अरब लोकांनी शिव्या म्हणून दिला....? जो असे म्हणेल त्याला खालील गोष्टी सांगा......! 🕉 हिंदू शब्द हा अंदाजे कमीत कमी ५००० वर्ष जुना आहे . 🔸 १. "शब्द कल्पद्रुम" जो दुसऱ्या शतकात रचला आहे,त्यात पुढील एक मंत्र आहे - ||"हीनं दुष्यति इति हिंदूजाती विशेष:"|| (अर्थात, हीन कामाचा त्याग करणार्याला हिंदू म्हणतात.) 🔸 २. "अदभुत कोष" मध्ये एक मंत्र येतो - ||"हिंदू: हिन्दुश्च प्रसिद्धौ दुशतानाम च विघर्षने"|| (अर्थात, हिंदू चा अर्थ दुष्टांचा नाश करणारा असा होतो.) 🔸 ३. "वृद्ध स्मृती" (सहावे शतक) मध्ये पुढील उल्लेख आहे - || हिंसया दूयते यश्च सदाचरण तत्पर: वेद् हिंदु मुख शब्द भाक् || (अर्थात, जो सदाचारी वैदिक मार्गावरून चालतो, हिंसे मुळे ज्याला दुख होते, तो हिंदू आहे.) 🔸 ४. "बृहस्पति आगम"(हा ग्रंथ कधीचा आहे माहित नाही) यात पुढील उल्लेख आढळतो - ||"हिमालय समारंभ्य यवाद इंदु सरोवं। तं देव निर्मितं देशं, हिंदुस्थानम प्रचक्षते || (म्हणजे, हिमालय पर्वतापासून इंदू (हिंद) महासागर पर्यंत