पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्षत्रिय माळी

  क्षत्रिय माळी क्षत्रिय 

क्षत्रिय माळी

     क्षात्रधर्म या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उत्तर भारतात मालव , मोहेल , यादव , सोळंकी , चव्हाण , पवार , वाघेला , ही मुळे मराठा व राजपूत यांच्या कुळगोत्रातील जमात असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागले. अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले. त्यातून ' क्षत्रिय माळी ' ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली. याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी , सैनी माळी , माशीमाळी , काशीमाळी , जिरेमाळी , हळदी माळी आदि पोटभेद पडले. सर्व माळी क्षत्रियांचे गोत्र आणि आडनावे आणि वंश हे राजपूतांचे आणि मराठय़ाचे एक असल्याने शहाण्णव कुळात त्यांची आडनावे आहेत. क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे. सैनी , श्रीमाळी , वीरमाळी , करमाळी , गंधमाळी , मालव , मालो , माला , काछी , दासी , दोसी , बागवान , राऊत , सागर , आहार , अहरी , अंध , अंदी , मैना कहार , खईरा , वाघीलवाल आदि. मुस्लीम समाजातील बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे सांगण्यात येते. ​       मराठा माळी-मराठा माळी हे कुणबी असावेत , पुढे धंद्यावरून