मूर्तीचा तिरस्कार

 ||मूर्तीचा तिरस्कार ||ग्रामगीता
        
* मूर्ती जायचे स्मारक |त्याच्या गुणकर्माची नाही भूक |
मूर्तीच देव ठरवोनी लोक |करीती अति वेडेचार ||५||

* एरव्ही कितीही पूजिली मूर्ती |तरी वाढचि घेईल भ्रांती |
न मिळेल कदाकाळी शांती |जानामनासी ||१०१||
 * याच्यावरोनी फिरवावा ट्रक्टर |म्हणजे सर्वची होतील एकाकार |
काय मंदिरावाचून पडेल अंतर |भक्तीत काही?||६०||
सज्जनाने दगड पूजिला |इतरांना तो मोठा देव झाला |
वाळला त्याचा लोकांकी भला |यात्रा भरली त्यापरी ||३७||
करावयाचे ते कोणी न करी |भांडणे करिती घरोघरी |
वा रे !मूर्तीपूजेची थोरी |कळली लोकां ||२७

राष्ट्रसंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

स्वाध्याय अतिक्रमण

Anita Patil ||| अनिता पाटील विचार मंच: स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?