तान्हुली भृण

तान्हुली भृण

आई तुझे अस्तित्व, माझ्या  मुळेच आहे.
मला जन्म देंताना,तुला कसली लाज आहे
सत्य काय असतं,जरा विचारूनी पाहे
मला मारून गर्भामध्ये,हा तुझाच अपमान आहे
तु विसरलीस कशी ,तुला सुद्धा आई आहे
   तुझ्या  सुखामध्ये आता,माझे सुख आहे
तु जेवन केले की, माझे पोट भरते
अया अतुट नात्याचा,विचार करूनी पाहे
तुझ्या  कर्माची फळे,आम्ही का भोगायची
मुले देवा घरची फुले म्हनता,ती यमाच्या चरनी वाहायची
स्त्रीचा स्वाभिमान मर्यादा,आपली आपणच जपायची
नं.म.कुबडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

स्वाध्याय अतिक्रमण

Anita Patil ||| अनिता पाटील विचार मंच: स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?